¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis on Samruddhi Mahamarg|उपमुख्यमंत्र्यांनी दिली समृद्धी महामार्गाबाबत 'ही' माहिती

2022-12-03 121 Dailymotion

गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबला जात होता. अखेर या महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्वाची माहिती दिली आहे.